झी मराठीवरील पाहिले न मी तुला या मालिकेने नुकताच सगळ्यांचा निरोप घेतला आहे. ही मालिका संपल्याने या मालिकेतील खलनायक म्हणजेच समर अर्थात शशांक केतकरने त्याच्या भावना व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. Reporter :Pooja Saraf Video Editor : Rahul Gamre